मंगळवेढयातील एकमेव सर्व ब्रॅंडचे मोबाईल विक्री व रिपेअर सेंटर
यशराज मोबाईल शॉपी, मंगळवेढा 
आमच्याकडे सर्व नामांकित कंपन्याचे मोबाईल हॅंडसेट्स, मोबाईल अक्सेसरिज, बॅटरी, मेमरी कार्डस उपलब्ध आहेत. तसेच मोबाईल रिपेअरिंग बरोबरच सर्व कंपन्यांच्या मोबाईल चे फर्मवेअर अपडेट व काही तांत्रिक बिघाड असल्यास मोबाईलचे फर्म वेअर फ्लॅश करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

This site is designed and maintained by mangalwedha.com. Contact : 9890863382