मोबाईल अपडेट


मोबाईल अपडॆट म्हणजे काय?
सर्व नामांकित मोबाईल कंपन्याचे हॅन्डसेट चे फर्मवेअर मध्ये काही त्रुटी असतात. सतत च्या संशोधनाने ह्या त्रुटी दुर केल्या जातात. मग ती कंपनी त्या हॅन्डसेट मॉडॆलचे विशिष्ट असे फर्मवेअर अथवा सॉफ्टवेअर वर्शन रिलीज करतात. ते फर्मवेअर आपल्या मोबाईल वर इन्स्टॉल करणे म्हणजे मोबाईल अपडॆट होय.

मोबाईल अपडॆट करणे गरजेचे आहे का?
हो. कारण या मुळे मोबाइल मध्ये असलेल्या बग्ज किंवा त्रुटी दुर होतात व आपला मोबाईल अधिक कार्यक्षम होतात.

मोबाईल अपडॆट कुठे करुन मिळते?
मोबाइल अपडॆट करण्याची सुविधा यशराज मोबाईल शॉपी, मंगळवेढा येथे उपलब्ध आहे.

मोबाईल अपडॆट करतान कोणकोणते धोके पत्करावे लागतात?
मोबाईल मध्ये हार्डवेअर प्रॉब्लेम असेल, किंवा डॆटा केबल व्यवस्थित बसली नसेल अथवा मोबाईल अपडेट चे काम सुरु असताना काही अपरिहार्य कारणाने वीज पुरवठा खंडीत झाल्यास, मोबाईल पुर्णपणे निकामी होऊ शकतो. या गोष्टीची पुर्वकल्पना घेऊनच मोबाईल अपडेट करावे.

मोबाइल फ्लॅश आणि मोबाईल अपडेट मध्ये काय फरक आहे?
मोबाईल फ्लॅश आणि मोबाईल अपडॆट दोन्हीही गोष्टी मोबाईल फर्मवेअरशी निगडीत आहेत. फर्मवेअर म्हणजे थोडक्यात कोणत्याही संगणकावरील ऑपरेटींग सिस्टिम होय. मोबाईल मध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यास मोबाईल फ्लॅश करतात तर मोबाइल बदलत्या काळानुसार व तंत्रज्ञानानुसार अद्यावत ठेवण्यासाठी मोबाईल अपडॆट करतात.


मोबाईल अपडेट करण्यासाठी संपर्क :
यशराज मोबाईल शॉपी, मंगळवेढा,
दामाजी रोड, मंगळवेढा.
प्रोप्रा : श्री सोमनाथ कराळे.
मोबाईल : ९८९०८०८७२१
                ९२७३४०९३००


महत्त्वाची सुचना : मोबाईल अपडेट करत असताना काही अपरिहार्य कारणाने मोबाइल मध्ये बिघाड आल्यास अथवा मोबाईल निकामी झाल्यास त्याची जबाबदारी यशराज मोबाइल शॉपी, मंगळवेढा यांच्याकडॆ असणार नाही याची ग्राहकांनी नोंद घ्यावी.