मोबाईल फ्लॅश
 
 
 
मोबाईल फ्लॅश म्हणजे काय?
ज्यावेळेस एखादा मोबाईल काही कारणास्तव काम करत नसेल अथवा त्याच्या मुख्य सॉफ्टवेअर मध्ये बिघाड निर्माण झाला असेल, तर त्या मोबाईल चे मुख्य सॉफ्टवेअर पुन्हा इन्स्टाल करणे म्हणजे मोबाईल फ्लॅश होय.
 
सर्व मोबाईल फ्लॅश करता येतात का?
मोबाईल फ्लॅश हे फ्लॅश बॉक्स या यंत्राद्वारे केले जाते. ज्या मोबाईल ची फ्लॅश फाईल उपलब्ध आहे अशा सर्व मोबाईल फ्लॅश करता येतात.
 
मोबाईल फ्लॅश ने मोबाईल पुर्ववत होतो का?
जर मोबाईलचा हार्डवेअर प्रॉब्लेम नसेल तर बहुतेक वेळा तो मोबाईल पुर्ववत होतो अन्यथा त्या मोबाईल ला कंपनी कडॆ पाठवावे लागते.
 
मोबाईल फ्लॅश करताना आपले सर्व मोबाइल नंबर, डेटा याला बॅक अप देणे अत्यंत महत्त्वाचे असते. फ्लॅश नंतर सर्व डॆटा हा डिलीट होत असतो.
 
 
 
मोबाईल फ्लॅश करण्यासाठी संपर्क :
यशराज मोबाईल शॉपी, मंगळवेढा,
दामाजी रोड, मंगळवेढा.
प्रोप्रा : श्री सोमनाथ कराळे.
मोबाईल : ९८९०८०८७२१
                ९२७३४०९३००


महत्त्वाची सुचना : मोबाईल फ्लॅश करत असताना काही अपरिहार्य कारणाने मोबाइल मध्ये बिघाड आल्यास अथवा मोबाईल निकामी झाल्यास त्याची जबाबदारी यशराज मोबाइल शॉपी, मंगळवेढा यांच्याकडॆ असणार नाही याची ग्राहकांनी नोंद घ्यावी.